Poloniex confirms hackers identity, offers M white hat reward to return stolen fundsPoloniex confirms hackers identity, offers $10M white hat reward to return stolen funds
What’s Next for This Very Bullish Rated Crypto?What's Next for This Very Bullish Rated Crypto?

देशातील सोन्याच्या आजचा दर काय? जाणून घ्या 24 कॅरेटसाठी मोजावे लागेल ‘इतके’ पैसे!

जर तुम्हीही आज सोनं खरेदी करायला जाणार असाल तर आधी सोन्याची नवी (Gold Price Today) किंमत तपासा.

गुड रिर्टनच्या वृत्तानुसार, सोन्याची किंमत (Gold Price) गेल्या अनेक वर्षांपासून महागाई (inflation) मोजण्यासाठी सर्वोत्तम बेंचमार्क आहे. गुंतवणूकदार सोन्याला महत्त्वाची गुंतवणूक (investment) मानत आहेत. त्यामुळे गुतंवणूक किंवा सोनं खरेदी करण्यापुर्वी सोन्याचा दरावर एक नजर टाका.

आज देशातील 22 कॅरेट सोन्याची किंमत

1 ग्राम ₹5,655
8 ग्राम ₹45,240
10 ग्राम ₹56,550
100 ग्राम ₹5,65,500





Source link

About the Author: Editorial team of BIPNs

Main team of content of bipns.com. Any type of content should be approved by us.

Share your opinion. And leave a reply within the comments from below.

All Crypto Coins here »